सध्या सोशल मिडियावर रिल्सचं प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढलं आहे म्हणूनच अभिनेता शुभंकर तावडेने देखिल एक धमाल रिल शेअर केला हा रिल पाहून तुम्हाला हसू नक्की आवरणार नाही
भाकरी भाजी घेतो
ए भाजी घेतो
आई आमटी किती घेतो
ये वाटी देतो खरतर हे J. Balvin, Skrillex - In Da Getto (जे. बाल्विन, स्क्रिलेक्स - दा गेटो मध्ये)चं गाणं असून त्याने धमाल मराठी शब्दांचा वापर करून हा व्हिडिओ तयार केला...
फ्रेशर या मालिकेतून चाहत्याच्या भेटिस आलेला शुंभकर तावडे खरतर आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूसोबत कागर सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला होता मात्र काले धंदे ही वेब सिरिज त्याची चांगली चाहत्याच्या पंसतीस उतरली...

#JBalvin #Skrillex #InDaGettoSong #InDaGettoTikTok #InDaGettoReels
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber